महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचे विचार प्रेरक : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी : राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा छत्रपती संभाजी महाराजांनी सक्षमपणे पुढे नेला. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा ‘स्वाभिमानी’ विचारच प्रेरक आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री यांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्मृतिदिनानिमित्त वंदन […]