मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी – गरजू रुग्णांसाठी विश्वासार्ह आधार{विशेष लेख} सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

{विशेष लेख} सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर भारतातील ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि […]