या वास्तूचे नाव आहे राधाबाई बिल्डिंग…

शाहू महाराजांच्या कन्या अक्कासाहेब महाराज यांचे नाव राधाबाई. कोल्हापूर न्यायालयाची जी मूळ इमारत आहे त्या इमारतीपैकी ही एक इमारत. येथे दिवाणी न्यायालय भरत होते. काळाच्या ओघात न्यायालयाची जागा बदलण्यात आली. आणि या वास्तूच्या वाट्याला जणू […]

विशेष लेख :- न्यायाच्या कोल्हापूर पर्वाला १७ ऑगस्टपासून सुरुवात

कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात १७ ऑगस्ट २०२५ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन होत असून, सहा जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवी सोय उपलब्ध होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश […]

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी – गरजू रुग्णांसाठी विश्वासार्ह आधार
{विशेष लेख} सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

  {विशेष लेख} सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर भारतातील ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि […]

विधानसभेच्या ६७ वर्षाच्या वाटचालीत ४६१ महिला आमदार..

विधानसभा निवडणुकीसाठी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार एकूण ४ हजार १३६ उमेदवार या निवडणुकीत लढत आहेत. ज्यामध्ये ३७७१ पुरूष उमेदवार तर ३६३ महिला उमेदवार […]

आपल्या हलदीन गर्दी करायला येतेयं ‘दादल्या’

मयूर शिंदे दिग्दर्शित ‘बाबू’ चित्रपटातील टायटल सॉन्ग आणि ‘फ्युचर बायको’ ही जबरदस्त गाणी प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘दादल्या’ हे भन्नाट गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. मंगेश कांगणे यांचे बोल असणाऱ्या या गाण्याला रोहन -रोहन यांचे उत्स्फूर्त […]

आई तुळजाभवानी’ लवकरच येणार ‘कलर्स मराठी’वर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यवधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या व साडे तीन शक्ती पीठापैकी एक पीठ म्हणजे ‘आई तुळजाभवानी’. महाराष्ट्राची लाडकी वाहिनी ‘कलर्स मराठी’वर विविध धाटणीच्या, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता […]

नवी मुंबईतील रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी “निषा” एक” आशेची किरण…

विषेश वृत्त : जसपाल सिंग नवी मुंबईच्या गजबजलेल्या शहरात, शहरी जीवनाच्या कर्कश आवाजाच्या मध्ये, निषा विलियम नावाच्या एक आशेची किरण आणि करुणेचा स्रोत आहे. रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या कल्याणासाठी तिच्या अथक समर्पणासाठी ओळखली जाणारी, निषाची कथा विलक्षण […]

फोकस्ड इंडियन फेम करण सोनावणेचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

आपल्या विनोदशील शैली आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर इंस्टाग्राम वर राज्य करणारा मराठमोळा सोशल मिडिया स्टार करण सोनावणे उर्फ फोकस्ड इंडियन आता मोठ्या पडद्यावर हिंदी सोबत मराठी चित्रपटात ही दणक्यात पदार्पण करण्यास सज्ज् झाला आहे. करण पहिल्यांदाच जिओ स्टुडिओज् […]

महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ..

 आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्ध‍िमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने आता जगभर विविध क्षेत्रात कृत्रिम […]

जाणून घ्या जिओ,एअरटेल आणि व्हीआयचे नवे रिचार्ज प्लॅन्स…

रिलायन्स जिओ, एअरटेलने 3 जुलैपासून आपले सर्व प्लान्स महाग केले आहेत. तर व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज प्लान्स 4 तारखेपासून.  म्हणजेच आता कोट्यवधी युजर्सना रिचार्ज करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. सर्व टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड […]