वंदूरमध्ये माता रमाई आंबेडकर वाचनालयाचे उदघाटन..

Media control news network भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्यात माता रमाबाई आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घेतलेल्या शिक्षणामुळेच जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख निर्माण झाली याचा पाया […]