टीव्ही पत्रकारिता समाजाचा आरसा – वरिष्ठ पत्रकार रणजीत माजगावकर यांचे,
शिवाजी विद्यापीठात पत्रकारिता व जनसंवाद कार्यशाळेत प्रतिपादन..

कोल्हापूर: टीव्ही पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून, ती समाजाचा आरसा आहे. समाजातील घटना, समस्या आणि बदल यांचे प्रतिबिंब टेलिव्हिजन पत्रकारितेतून स्पष्टपणे दिसते, असे प्रतिपादन साम टीव्हीचे वरिष्ठ पत्रकार रणजीत माजगावकर यांनी केले. शिवाजी […]