समाजकार्याची लाल मातीत लढणाऱ्या कार्यकर्त्या सुलोचना माने….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली: कवठेमहाकाळ तालुक्यातील आगळगाव गावच्या सुलोचना माने १९८६ पासून समाजकार्यात उत्तुंग भरारी घेत आहेत.लहानपणापासूनच त्यांना समाजकार्याची आवड होती. समाजामध्ये अनेक लोक घडतात.त्याप्रमाणे लोकांनी निर्माण केलेल्या कार्यकर्तीचे खरे कार्य कौतुकास्पद आहे सर्वसामान्यांचे […]