सर्किट बेंचच्या तयारीची खासदार धनंजय महाडिक व भाजपा प्रमुख पदाधिकारी यांच्या कडून पाहणी 

  कोल्हापूर प्रतिनिधी/ मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरला मंजूर झाल्यामुळे पक्षकारांना विनाविलंब न्याय मिळण्यास मदत होईल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. खंडपीठ कृती समिती सदस्य आणि वकिलांसह सर्किट बेंच तयारीची पाहणी […]