सांगली प्रकरण: १३ सावकारांना अटक…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली प्रतिनिधी : सांगलीतील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील ९ जणांच्या सामूहिक आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. माणिक आणि पोपट वनमोरे यांच्या खिशात एक चिट्टी सापडली होती. ज्यामध्ये काही व्यक्तींची नाव […]