शेवटच्या घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा – उच्च न्यायालय, न्यायमूर्ती श्याम चांडक
मुख्य संपादक : शिवाजी तुकाराम शिंगे _____________७८ ७५ ७० ७७ ७८______________ कोल्हापूर, प्रतिनिधी/ समाजात ‘आहे रे’ व ‘नाही रे’ असे दोन वर्ग असून समाजातील या विषमतेवर अंकुश ठेवण्यासाठी शासकीय योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. […]