रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचा पदग्रहण सोहळा संपन्न,अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड
कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक यांची, तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी आणि सेक्रेटरी पदी बी एस शिंपुकडे यांची निवड झालीय. नूतन पदाधिकार्यांचा पदग्रहण सोहळा, गुरूवारी एका शानदार समारंभात संपन्न झाला. […]









