डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संचलित चांगुलपणाची चळवळीतील सर्व पदाधिकारी सदस्य यांनी मानले आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर यांचे आभार.
					
		मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची घोषणा ३/१०/२०२४ रोजी केली. डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संचलित चांगुलपणाची चळवळीतील सर्व पदाधिकारी सदस्य यांनी मानले आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर यांचे आभार. […]









