केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी रूपये 7545 कोटींची तरतूद

नवी दिल्ली : वर्ष 2024-25 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर झाला. यात महाराष्ट्रासाठी विविध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रूपये सात हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अर्थसंकलपाचे स्वागत […]

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा….

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 26 जुलै 2024 रोजी सोयीनुसार कागल निवासस्थान येथे आगमन व मुक्काम. शनिवार, […]

दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास, अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा लोककल्याणकारी अर्थसंकल्प -उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार

मुंबई :-“प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या एनडीए सरकारचा अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प ठरला आहे. मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाच्या आशा-आकांक्षा-अपेक्षांची पूर्तता करणारा, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, रोजगार, […]

खोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट-आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरतो. मात्र, या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. केंद्रातील नेतृत्व महाराष्ट्राचा इतका राग का करते हे कळत नाही. बिहार व आंध्र प्रदेशसाठी जाहीर केलेल्या योजना पाहता हा अर्थसंकल्प […]

गजापुरातील हिंसाचारग्रस्तांना कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मदत

गजापूर, दि. १९: गजापूर ता. शाहूवाडी येथील हिंसाचारग्रस्त कुटुंबीयांना कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संसार उपयोगी साहित्य व आर्थिक मदत करण्यात आली. आमदार राजेश पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ […]

मतदार यादीचे व मतदान केंद्रांचे विकेंद्रीकरण योग्य पद्धतीने करा – भाजपाच्या वतीने निवडणूक अधिकारी यांना निवेदन

कोल्हापूर दि. १९ : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांना कोल्हापूर उत्तर विधानसभामध्ये येणाऱ्या १००० पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्रांची संख्या वाढवावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने  ‘जे […]

शिवभक्त तरुणांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत : खासदर धनंजय महाडिक

Kolhapur- 14 जुलै रोजी विशाळगडावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेसाठी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्याबद्दल आता दावे  प्रतिदावे होत आहेत. मात्र आंदोलनात सहभागी असलेल्या काही तरुण शिवभक्तांवर आता पोलिस यंत्रणेने गुन्हे दाखल केले आहेत. सामाजिक शांतता राखण्यासाठी […]

विशाळगडावरील हिंसाचारग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी….

कोल्हापूर : किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी रविवार, १४ जुलै रोजी गडावरुन परत येताना मौजे गजापुर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले. याबाबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार […]

स्वच्छ,निर्मल वारी’ बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेले स्वच्छ वारी निर्मल वारी सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून यातून लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण होत आहे. पुढील काळात स्वच्छ वारी निर्मल वारी बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना […]

शिवसेनेच्या “लाडकी बहीण” शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी होवून कोल्हापूर शहरातील जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळावा याकरिता शहरात ५० ठिकाणी ऑनलाईन […]