कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 26 जुलै 2024 रोजी सोयीनुसार कागल निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.
शनिवार, दि. 27 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वा. सर्व नागरिकांसाठी राखीव- (स्थळ-निवासस्थान, कागल) सकाळी 10 ते 3.30 वा. राखीव. दुपारी 4 वा. सुळकूड ता. कागल येथील इमारत बांधकाम कामगारांना साहित्य वाटप. (स्थळ- सुळकूड ता. कागल). सायं. 6 वा. कागल शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथील इमारत बांधकाम कामगारांना साहित्य वाटप (स्थळ-श्री.संत रोहीदास समाज मंदिर, कागल). सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम (स्थळ- निवासस्थान कागल).
रविवार, दि. 28 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वा. सर्व नागरिकांसाठी राखीव (स्थळ- निवासस्थान कागल). सकाळी 11 वा. कसबा सागांव, ता. कागल येथील इमारत बांधकाम कामगारांना साहित्य वाटप. (स्थळ- कां सागांव, ता.कागल). दुपारी 12 ते 3.30 पर्यंत राखीव. दुपारी 3.30 वा. डॉ. नुतन चौगुले यांचे कागल येथे नव्याने सुरु होत असलेले जीवन हॉस्पीटल उद्घाटन सोहळा. (स्थळ- वीराज सिटी, कागल). सायं. 6 वा. पिराचीवाडी ता. कागल येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा (स्थळ- पिराचीवाडी ता. कागल). सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम (स्थळ- निवासस्थान कागल).
सोमवार, दि. 29 जुलै 2024 सकाळी 7 वा. सर्व नागरिकांसाठी राखीव (स्थळ- निवासस्थान कागल). सकाळी 11 वा. प्रविण काळबर यांच्या वाढदिवसानिमित्त इमारत बांधकाम कामगार साहित्य वाटप व विविध कार्यक्रम (स्थळ- छत्रपती शाहू हॉल, कागल). दुपारी 12 ते 3.30 पर्यंत राखीव. दुपारी 3.45 वा Yolo HealthATM बाबत सादरीकरण (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर). (माहितीस्तव दुपारी 4 वा. के.डी.सी.सी. बँक कोल्हापूर संचालक बैठक (स्थळ- कोल्हापूर) दुपारी 4.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे विविध विषयासंदर्भात बैठक. रात्री 8.50 वा. महालक्ष्मी एक्सप्रेस ने कोल्हापूरहून मुंबईकडे प्रयाण.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा….
