माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते केडीसीसी बँकेच्या प्रांगणात ध्वजारोहण

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 30 Second

कोल्हापूर, दि.१५: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणात ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बँकेचे उपाध्यक्ष व माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, संचालिका सौ. स्मिता युवराज गवळी, सौ. श्रुतिका शाहू काटकर, कर्मचारी प्रतिनिधी आय. बी. मुन्शी, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे, केंद्र कार्यालयासह कोल्हापूर शहरातील सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोल्हापूर: केडीसीसी बँकेच्या प्रांगणात बँकेचे उपाध्यक्ष व माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण झाले. यावेळी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, संचालिका सौ. स्मिता युवराज गवळी, सौ. श्रुतिका शाहू काटकर, कर्मचारी प्रतिनिधी आय. बी. मुन्शी, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे व इतर प्रमुख.
========

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now