संशयास्पद व्यवहारांची माहिती प्रशासनाला द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या बॅंक अधिकारी यांच्या बैठकीत सूचना

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची तत्काळ माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीयीकृत बँकेच्या जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची आज सेतू सभागृहात बैठक झाली. त्यात […]