डॉ. एलिस यांची ख्रिश्चन एकता मंचचे राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्तीडॉ. एलिस राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून राष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभाव पाडू शकतील

नवी मुंबईचे डॉ. एलिस जयकर यांचा मुळे नवी मुंबईला आणखी एक राष्ट्रीय स्थर अभिमान मिळाला आहे. डॉ. एलिस यांची भारताचे सर्वात मोठी ख्रिश्चन संस्था ख्रिश्चन एकता मंचचे राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. […]