Share Now
कोल्हापूर प्रतिनीधी :
युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने भारत देशाचा ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी अंतर्गत मुख्य कार्यालय कोल्हापूर येथे १५ ऑगस्ट रोजी झेंडा फडकावून मानवंदना देण्यात आले,
तसेच देशाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने संघाच्या पदाधिकारी सभासद यांच्या वतीने ७५ किलो जिलेबी वाटप करण्यात आले.
शाळा, ज्ञान प्रबोधन अंधशाळा, कर्णबधिर शाळा, बाल कल्यान संकुल, मातोश्री वृद्धाश्रम , चेतना विकास मंदिर, बाल सुधार गृह, एकटी संस्था, रुग्णांना तसेच पत्रकार व पत्रकारांचे कुटुंब यांना जिलेबी वाटप करण्यात आले,
या वेळी संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी,राज्य सरचिटणीस अजय शिंगे, कौतुक नागवेकर, बाबुराव वळवडे, डी.एस.कोंडेकर, अमोल पोतदार, मोहसीन मुल्ला, स्नेहा शिंगे, रोहित वज्रमटटे,ओमकार वळवडे,व पदाधिकारी उपस्थित होते.
Share Now