युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या
सांगली जिल्हा तत्कालीन पदाधिकारी संतोष कुरणे यांच्या मातोश्री सुवार्ता बापू कुरणे यांचे वृद्धापकाळाने सांगली येथे दुःखद निधन झाले आहे
Advertisements

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना व कुरणे यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
संस्थापक अध्यक्ष : शिवाजी शिंगे
राज्यातील सर्व पदाधिकारी, सदस्य
युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य
