जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत मृणाल माळी प्रथम…!

विशेष वृत्त प्रकाश कांबळे

कोल्हापूर : चावरे तालुका हातकंणगले येथील राजश्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चावरे माध्यमिक विद्यालयाच्या कु मृणाल अशोक माळी हिने कंपाउंड या प्रकारात जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तिची विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे चावरे विद्यालयाने धनुर्विद्या स्पर्धेमध्ये यशस्वी परंपरा कायम ठेवले आहे मृणालला धनुर्विद्या प्रशिक्षक अशोक माळी, प्रशिक्षक क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शन तर संस्थेचे अध्यक्ष बी जी बोराडे यांचे प्रोत्साहन मिळाले

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *