इंधन बचत व इंधन संवर्धनासाठी २४ एप्रिल ये ८ मे पर्यंत प्रबोधनात्मक उपक्रम…..

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 37 Second

कोल्हापूर : इंधन बचत व इंधन संवर्धनविषयी वाहनधारक व नागरिकांत जागृती होण्यासाठी २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू केले आहेत. या कार्यक्रमांतर्गत पेट्रोल पंप, धाबा, महामार्ग याठिकाणी वाहनधारकांना इंधन बचतीचे महत्व पटवून दिले जाईल. असे भारत पेट्रोलियमचे सेल्स मॅनेजर नानासाहेब सुगांवकर यांनी सांगितले.

पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना, पेट्रोलियम-नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयकांनी पुढाकार घेत जनजागृती उपक्रम राबवित आहेत. राज्या सुमारे ८०० उपक्रम होणार आहेत. यामध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. 

इंधन बचत आणि संवर्धनसंबंधीच्या या प्रबोधनात्मक उपक्रमासंबंधी माहिती सांगताना भारत पेट्रोलियम चे सिनियर मॅनेजर नानासाहेब सुगांवकर म्हणाले, ‘विद्यार्थ्यांसाठी समूह संभाषण, वादविवाद स्पर्धेचे नियोजन आहे. इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख लेखन, कॉलेजमधील भित्तीचित्र स्पर्धा होणार आहेत. २०११ पासून हा उपक्रम आम्ही राबवत आलो आहे. लोकांचा खूप प्रतिसाद मिळतो आम्हाला.इंधन आणि तेल संवर्धनासाठी शालेय विद्यार्थी, शिक्षकांना त्यांच्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात येईल’ पत्रकार परिषदेला भारत पेट्रोलियमचे असिस्टंट जनरल मॅनेजर आकाश गुंडे, तुषार चव्हाण उपस्थित होतेकोल्हापूर : इंधन बचत व इंधन संवर्धनविषयी वाहनधारक व नागरिकांत जागृती होण्यासाठी २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू केले आहेत. या कार्यक्रमांतर्गत पेट्रोल पंप, धाबा, महामार्ग याठिकाणी वाहनधारकांना इंधन बचतीचे महत्व पटवून दिले जाईल. असे भारत पेट्रोलियमचे सेल्स मॅनेजर नानासाहेब सुगांवकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना, पेट्रोलियम-नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयकांनी पुढाकार घेत जनजागृती उपक्रम राबवित आहेत. राज्या सुमारे ८०० उपक्रम होणार आहेत.मागील वर्षी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचेही नानासाहेब सुगांवकर यांनी सांगितले.
इंधन बचत आणि संवर्धनसंबंधीच्या या प्रबोधनात्मक उपक्रमासंबंधी माहिती सांगताना भारत पेट्रोलियम चे सिनियर मॅनेजर नानासाहेब सुगांवकर म्हणाले, ‘विद्यार्थ्यांसाठी समूह संभाषण, वादविवाद स्पर्धेचे नियोजन आहे. इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख लेखन, कॉलेजमधील भित्तीचित्र स्पर्धा होणार आहेत. इंधन आणि तेल संवर्धनासाठी शालेय विद्यार्थी, शिक्षकांना त्यांच्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात येईल’ पत्रकार परिषदेला भारत पेट्रोलियमचे असिस्टंट जनरल मॅनेजर आकाश गुंडे, तुषार चव्हाण उपस्थित होते.यावेळी संयोजकानी गाडीचा वापर कसा करावा व पेट्रोल डिझेल कशा पद्धतीने वापरावे याची सविस्तर माहिती दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *