सातारा : दिनांक ३ एप्रिल रोजी सातारा जिल्हाचा आढावा म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष शैक्षणिक सामाजिक बहुउद्देशीय संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत कांबळे व त्यांचे सहकारी अॅडो.संतोष बनसोडे यांनी कराड पंचायत समिती गटविकास अधिकारी आदरणीय श्रीमती मिना साळुंखे यांची भेट घेतली कारण एक वर्षापूर्वी मौजे चरेगाव येथिल बौद्ध समाजातील गाव नमुना नंबर २३ चां रस्ता हा ग्रामपंचायत यांच्या मार्फत गेल्या वर्षी २०२२ ला रस्त्याचे क्राॅक्रीट काम चालु असताणा समाजातील इसमानी अडवला व शासकीय रस्ता अडवून केल्या मुळे पुढील मार्ग बंद झाला त्या वेळी काही तरुण मंडळीनी रस्ता पूर्ण व्हावा म्हणून सही अर्ज ग्रामपंचायत व जिल्हा अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना तक्रार अर्ज दिला तरी त्यांची एक वर्ष झाली तरी अंमलबजावणी झाली नाही.तरी पुढे राहाणार्या लोकांना आणि वयस्कर आजारी असेल तर अंबुलन्स खडतर रस्त्यातून त्रासदायक परिस्थितीतून न्यावी लागते.तरी वरणवार अर्ज करुन बांधवांना न्याय मिळत नाही म्हणून रस्ता पूर्ण व्हावा या विनंती साठी कराड पंचायत समिती गटविकास अधिकारी यांची भेट घेतली.लवकरात लवकर पुढील कार्यवाही करु असे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिले.
सुर्यकांत कांबळे यांनी घेतली गटविकास अधिकारी मिना साळुंखे यांची भेट…..

Read Time:1 Minute, 58 Second