कोल्हापूर दि,8 जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत गौरी धर्मेंद्र बगाडे हिचे घवघवीत यश जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावत गौरी ची चिपळूण येथे पार पडणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड दरम्यान सिंथेटिक ट्रॅक छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथे ॲथलेटिक असोसिएशनचे वतीने जिल्हास्तरीय आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेत गोळा फेक मध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. राज्यस्तरीय चिपळूण येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत निवड झालेली आहे
दिनांक30/ 9/ 2023 व दिनांक 1/ 10 /2023 रोजी डेरवण चिपळूण रत्नागिरी येथे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे
कोल्हापूर जिल्हा अथलेटिक असोसिएशनचे होणारे सिंथेटिक ट्रॅक छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत गोळा फेक या क्रीडा प्रकारांमध्ये गौरी धर्मेंद्र बगाडे, ज्योतिर्लिंग विद्यामंदिर निगवे दुमाला येथे तिने 14 वर्षाखालील वयोगटात जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
मुख्याध्यापक सातपुते सर तसेच क्रीडा शिक्षक डॉक्टर अभय कुमार पाटील ,पी बी पाटील सर व शाळेतील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे