पेठ वडगांव (प्रकाशकांबळे)
लिंगायत समाजाचे धर्म संस्थापक
जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज व अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
शिव-बसव जयंतीनिमित्त आज लिंगायत माळी समाज (मठाकडील) पेठ वडगाव यांच्या वतीने प्रतिमा पूजन जेष्ठ सदस्य महादेव माळी यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन सर्व महिला मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रमेश माळी, चंद्रकांत माळी, भारत माळी संतोष ऊर्फ बंडा माळी, तुषार माळी, स्वप्नील माळी, नागेंद्र माळी, नारायण माळी,शरद माळी,प्रदीप माळी, सुरेश माळी, विजय माळी, शिवाजी माळी, सर्जेराव माळी, केशव माळी, विनायक माळी, सुकुमार माळी, कृष्णा माळी, धीरज माळी,अमर माळी, अभिजीत माळी, दिगंबर माळी, उत्तम माळी सर्व समाज बांधव व समाजातील महिला युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
