Share Now
Read Time:43 Second
Media control news network
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, पी. एन. पाटील यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज (23 मे ) पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निष्ठावंत आणि विश्वासू म्हणूनच आमदार पी एन पाटील यांची आयुष्यभर ओळख राहिली. कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व हरवले..
Share Now