सोशल मीडियावर स्टंट करणं पडणार महागात….

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 34 Second

पुणे : पुण्यातील जीवघेणा स्टंट  तरुण आणि तरुणीला चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. या दोघांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि पोलिसांचे त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातील या व्हायरल रीलमधील तरुणाचं नाव मिहीर गांधी तर तरुणीचं नाव मीनाक्षी साळुंखे असं असून हे दोघेही अॅथलीट असल्याची माहिती समोर आलीय. रील व्हायरल झाल्यानंतर या दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना समज दिली.पुण्यातील नऱ्हे परिसराती स्वामी नारायण मंदिराजवळ जीव धोक्यात घालून मुलं-मुली रील्स बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.  झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी  रिल्स केली जातात. स्वतःचे आणि दुसऱ्यांचे  प्राण धोक्यात घालणाऱ्यांची संख्या जास्त झालीयतरीही अशा परिस्थितीत व्हिडीओ किंवा रिल्स बनवण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही.  आता असे रील्स केल्यास कलम 308 अर्थात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *