Share Now
Read Time:1 Minute, 6 Second
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज पासून सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या आमदारांनी राजीनामा दिला, अशा आमदारांची नावं सभागृहात वाचून दाखवली.
राजीनामा दिलेल्या सदस्यांची माहिती
राजू पारवे – उमरेड विधानसभा (राजीनामा – २४ मार्च)
निलेश लंके – पारनेर विधानसभा (राजीनामा – १० एप्रिल)
प्रणिती शिंदे – सोलापूर शहर मध्य विधानसभा
बळवंत वानखेडे – दर्यापूर विधानसभा
प्रतिभा धानोरकर – वरोरा विधानसभा (१३ जून)
संदीपान भुमरे – पैठण विधानसभा (१४ जून)
रविंद्र वायकर –जोगेश्वरी पूर्व विधानसभा
वर्षा गायकवाड – धारावी विधानसभा
Share Now