Share Now
Read Time:1 Minute, 3 Second
कोल्हापूर : महापालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यालयातील शाळेतील विद्यार्थ्यांना गुरुवारी उद्योजक रतन भाई गुंदेशा यांनी विद्यार्थ्यांचे पावसापासून रक्षणासाठी 1200 छत्र्यांचे वाटप केले. या छत्र्यांचे वाटप ॲडव्होकेट शिवप्रसाद वंदुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगसेवक प्रविण केसरकर यांनी तर सूत्रसंचलन सौ मनिषा पांचाळ यांनी केले. आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक विलास पिंगळे यांनी मानले. यावेळी एस. एम. पाटील, योगेश अजाटे, शिवसेना शहर उपप्रमुख राजू पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल आकुर्डेकर व सदस्य उपस्थित होते.
Share Now