Share Now
Read Time:41 Second
कोल्हापूर प्रतिनिधी/रहीम पिंजारी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त आज दिनांक 30 जून रोजी केएमटी उपक्रमाची ऐतिहासिक वास्तु दर्शन बस सेवेचा उद्घाटन शुभारंभ अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या शुभहस्ते दसरा चौक येथे करण्यात आला यावेळी परिवहन उपक्रमाच्या वाहतूक विभागाकडील अधिकारी व कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.
Share Now