Share Now
Read Time:1 Minute, 11 Second
मिरज प्रतिनीधी, टाकळी कडून मिरजेला पाणी आणण्यासाठी एक महाविद्यालयीन युवक येत असताना दोन दुचाकीच्या धडकेत युवक ठार झाल्याची घटना घडली आहे.हर्षद भगवान कुकरे वय 15 राहणार सावंत प्लॉट टाकळी रोड मिरज चांद मशिदीसमोर मिरज असे मयत झालेल्या युवकाचे नाव असून एका महाविद्यालयात 11 वी ला शिक्षण घेत होता. तर हा युवक टाकळी रोड वरून मिरज कडे पाणी आणण्यासाठी येत असताना दुचाकी स्वरांनी धडक दिल्याने युवक हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाला जोतिबा देवदर्शन करून येणाऱ्या नागरिकांनी अपघात पाहून त्या युवकाला आपल्या गाडीतून टाकून तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले उपचार दरम्यान त्या युवकाचा मृत्यू झाला.
Share Now