सांगली विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक ही भयमुक्त वातावरणात, निर्भीडपणे पार पाडण्यासाठी, रुट मार्च.

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 41 Second

दिनांक दि.१५, २८२ – सांगली विधानसभा मतदार संघामध्ये २०२४ विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक ही भयमुक्त वातावरणात, निर्भीडपणे पार पडावी याकरीता पुष्पराज चौक येथून सुरुवात होऊन सांगली शहरहद्दी मध्ये राम मंदिर चौक,

नागनाथ मंदीर, नोवप्रभात चौक, जय भवानी रोड, हिंदू-मुस्लीम चौक, हिराबाग कॉर्नर, वॉटर वर्क्स, गरवारे विद्यालय कॉर्नर, बापट बाल शाळा,

 

ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा मतदान केंद्र तसेच संमिश्र वस्ती असले परिसरातून रुट मार्च काढण्यात आला.  

         सदर रूट मार्च हा मा.उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती विमला एम यांच्या मार्गदर्शनानुसार काढण्यात आला.

           सदरवेळी १ उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक, ०३ पोलीस निरीक्षक, ०७ दुय्यम अधिकारी, १ आरसीपी प्लाटून, १२५ पोलीस अंमलदार व वाशा अंमलदार,

सशस्त्र सीमा बलाचे ०१ अधिकारी, व १७ जवान यांचेसह ०६ मोठी वाहने सहभागी होती. आणि एक ॲम्बुलन्स सहभागी होती. 

                         संजय मोरे 

                     पोलीस निरीक्षक

              सांगली शहर पोलीस ठाणे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *