Share Now
Read Time:1 Minute, 15 Second
पन्हाळा प्रतिनिधी : विधानपरिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतेज ऊर्फ बंटी डी.पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पालक मंत्री सतेज पाटील यांची सलग दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांनी अभिनंदन केले. विशेषता म्हणजे या निवडणुकीत दिल्लीमध्ये बिनविरोध संदर्भात महत्वाची चर्चा घडवून आणण्याची जबाबदारी आमदार विनय कोरे यांनी बजावल्याने त्यांचाही नूतन आमदारानी आभार मानले,
यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,खासदार संजय मंडलिक, आमदार पी.एन.पाटिल, राजू लाटकर , युवा नेते आदिल फरास आदी मान्यवर उपस्थित होते.
Share Now