रोजगार निर्मिती करुन तृतीयपंथीयांचे सक्षमीकरण करण्यावर भर जिल्हाधिकारी राहुल रेखावार

रोजगार निर्मिती करुन तृतीयपंथीयांचे सक्षमीकरण करण्यावर भर
जिल्हाधिकारी राहुल रेखावार

ठळक मुद्दे-

Advertisements

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘तृतीयपंथीय सक्षमीकरण योजना’ राबविण्यात येणार

तृतीयपंथीयांमध्ये स्वाभिमान व आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी गुरु आणि चेले यांनी प्रयत्न करावेत

◆ तृतीयपंथीयांच्या जीवन पद्धतीला नवी दिशा देण्यासाठी प्रयत्न करुया
◆ तृतीयपंथीयांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार
◆ तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी राष्ट्रीय पोर्टलवर नोंद करुन प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळवावे
◆ कलागुणांनुसार प्रशिक्षण देवून रोजगार निर्मितीसाठी तालुकास्तरावर नोंदणी शिबिरांचे आयोजन
◆ तृतीयपंथीयांसाठी वसतिगृह उभारण्याचा विचार

 

मा. राहूल  रेखावार  जिल्हा  अधिकारी  कोल्हापूर

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *