Share Now
Read Time:1 Minute, 8 Second
विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२४ : कोल्हापूर जिल्हा विधी प्राधिकरण चे सचिव पंकज देशपांडे यांची नागपूर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी विधी सेवा प्राधिकरण चे सचिव म्हणुन पकंज पाटील यांनी कार्यभार स्वीकारला आहे.प्रलंबित खटले लोकअदालत मार्फत आम्ही मिटवनार असल्याचे सचिव प्रितम पाटील यांनी सांगितले.
प्रितम पाटील यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत लोक न्यायलाय असेल मध्यस्ती बाबतचे खटले असतील, कायदेविषयक शिबीर असतील,ज्या काही केसेस मध्ये गरीब गरजू लोकांना वकील देता येत नसेल अशा लोकांना विधि सेवा प्राधिकरण मार्फत वकील दिला जाईल,असे विवीध उपक्रम राबवणार असल्याचे ही सांगितले.
Share Now