गगनबावडा येथे काल ४०.६ मिमी पावसाची नोंद…!

0 0

Share Now

Read Time:54 Second

 

कोल्हापूर/प्रतिनिधी ,दि.१ : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४०.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात आज सकाळी ११.२१ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- ५.८ मिमी, शिरोळ – ७.५ मिमी, पन्हाळा- १७.५ मिमी, शाहूवाडी- २०.३ मिमी, राधानगरी- ११.७ मिमी, गगनबावडा-४०.६ मिमी, करवीर- ११.३ मिमी, कागल- ४.३ मिमी, गडहिंग्लज- ३.२ मिमी, भुदरगड- ६.६ मिमी, आजरा- ६.८ मिमी, चंदगड- ५.१ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *