Share Now
Read Time:39 Second
MEDIA CONTROL ONLINE
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांत सध्या सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याचा पेच अधिकच वाढत चालला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या कार्यवाहीविरोधात ठाकरे यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही महत्त्वाची सुनावणी ३ ऑगस्ट रोजी आता होणार आहे…
Share Now