अंबाबाई मंदिरातील वॉटर प्यूरिफायर कुलरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन…..!

कोल्हापूर :- येथील श्री. अंबाबाई मंदिरात भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून वॉटर प्युरिफायर कुलर बसविण्यात आलेले आहे. या वॉटर प्युरिफायर कुलरचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, […]