पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची अकिवाट येथील दुर्घटनास्थळाला भेट

कोल्हापूर, दि. 2 : शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून सात जण वाहून गेल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली. त्यापैकी एक जणाचा बुडून मृत्यू झाला, दोघेजण अद्यापही बेपत्ता आहेत. चौघेजण पोहून बाहेर आले. या […]