अखेर राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घेतली भेट.

Media control news network दिवंगत आमदार कै. पी. एन. पाटील यांचे दोन्ही सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्यासह कै. पी. एन. पाटील गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित […]