अमरनाथ येथे भाविक अडकले असल्यास नातेवाईकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी दि.०९ : काश्मीर मधील अमरनाथ येथे शुक्रवारी मोठी ढग फुटी झाली असून काही भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी काश्मीर येथे एन.डी.आर.एफ ०११२३४३८२५२/०११-२३४३८२५३,काश्मीर विभाग ०१९४-२४९६२४० हे हेल्पलाईन स्थापन […]