आक्षेप घेतलेली दोन्ही मते बाद : केंद्रिय निवडणुक आयोगाचा निर्णय.

Media Control Online भाजप आणि मविआ दोन्ही पक्षांकडून आक्षेप घेतलेली उमा खापरे आणि रामराजे यांची मते केंद्रिय निवडणुक आयोगाने बाद ठरवली.