कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीचे छापे….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आज ईडीने छापे टाकले आहेत. बँकेच्या मूख्य शाखे सह सेनापती कापशी शाखेवर देखील छापे पडले आहेत. जिल्ह्याचे आर्थिक केंद्र असलेल्या बँकेवर छापे पडल्याने जिल्ह्यात खळबळ […]