उद्या सकाळी ११ वाजता जिथे असाल तिथे राष्ट्रगीत साठी उभं राहायचं…!

मुंबई : संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दणक्यात साजरा होत असताना केंद्र शासनाच्या आजादी का अमृत महोत्सवच्या धर्तीवर राज्य सरकारने उद्या संपूर्ण राज्यभरात सामूहिक राष्ट्रगीत गायनच्या उपक्रमाची घोषणा केली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाने तसा […]