उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी खबरदारी घ्याजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड

कोल्हापूर, दि. 18-: कोल्हापूर शहराचा तापमानाचा पारा मार्चच्या मध्यावधीतच 36 अंशांवर गेला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढून उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. भरदुपारी शेतातील व […]