पीएम सूर्यघर योजनेचा लाभ सर्व वीज ग्राहकांनी घ्यावाएमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांचे आवाहन.

कोल्हापूर, दि. 31 – प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना प्रत्येक घरगुती ग्राहकांसाठी असून या योजनेकरीता राष्ट्रीयकृत बँकांही अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करत आहेत. राज्यातील सर्वच ग्राहकांनी याचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहन एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या […]