सुझुकी मोटर्स ची V-STROM SX २५० चे कोल्हापूर मध्ये दिमाखात अनावरण….

कोल्हापूर प्रतिनिधी : सुझुकी मोटर कॉर्पोरेशन, जपानच्या दुचाकी उपकंपनीने आज भारतीय बाजारपेठेत -नवीन २५०cc स्पोर्ट्स अॅडव्हेंचर टूरर , V-Strom SX लाँच केली.V STROM २५० लॉन्चमुळे सुझुकी मोटरसायकल इंडियाची २५०cc स्पोर्ट्स अॅडव्हेंचर टूरर सेगमेंटमध्ये एंट्री झाली […]