कृपाल यादव यांचे शालेय विद्यार्थ्यांसाठी ३०० मोफत कार्यशाळा अभिनव पद्धतीने इंग्रजी शिकवण्याचा ध्यास….!

विशेष वृत्त अक्षय खोत कोल्हापूर : मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी भाषेविषयी असलेला बागलबुआ इतका आहे की त्यामुळेच त्यांच्यात हि जगाची भाषा बोलण्याचा आत्मविश्वास येत नाही. इंग्रजी सोपी करून शिकवली तर विद्यार्थाना त्यांची गोडी […]