केंद्रीय कर्मचार्यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात लवकरच केंद्रीय विद्यालय सुरू होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती.

Media Control news network कोल्हापूर, दि.०९/ केंद्रीय कर्मचार्यांच्या मुलांसाठी आवश्यक असणार्या केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न येत्या वर्षभरात मार्गी लागेल, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन जागा सुचवल्या असून, केंद्रीय समितीच्या पाहणी आणि मान्यतेनंतर केंद्रीय विद्यालयाचे काम लवकरच मार्गी […]