महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, केंद्रीय वनमंत्री नामदार भुपेंद्र यादव यांची खासदार धनंजय महाडिक यांना ग्वाही

खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय वनमंत्री नामदार भुपेंद्र यादव यांची भेट घेवून निवेदन दिले. कोल्हापूर जिल्हयातील नांदणी मधील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील हत्तीणीला गुजरातमध्ये नेण्यात आले आहे. पण नांदणी गावासह […]