केडीसीसी बँकेत अधिकाऱ्यांना पदोन्नती….!१४ जणांना उपव्यवस्थापकपदी बढती आदेशांचे वाटप…..!

कोल्हापूर, दि. २०: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली. बँकेच्या १४ अधिकाऱ्यांना उपव्यवस्थापकपदी बढती झाल्याचे आदेश देण्यात आले. बँकेचे अध्यक्ष आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते कार्यकारी समिती बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना आदेशांचे वाटप झाले. […]