कोल्हापुरात रंगणार “लोकनाथ चषक” भव्य क्रिकेट स्पर्धेचा थरार….!

कोल्हापूर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांचा दि.०९ फेब्रुवारी रोजी होणारा वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री ठरलेल्या मा.एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. […]